Tuesday, 15 March 2016
Friday, 26 February 2016
Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा .
बऱ्याच वेळा आपण काही websites ला visit केल्यावर browser ची history clear करावी लागते, प्रत्येक वेळेस सेटिंग मधे जाऊन प्राइवेसी tab वर clear history करावी लागते, कधी कधी आपण history clear करण्याचे विसरतोही। यावर उपाय म्हणून बहुतेक सर्व browser companies ने एक नवीन सुविधा केली आहे।
मोबाइल browser वर सुद्धा हे ऑप्शन आहेत।
“New Private Window “= “ New Incognito Window “= “Privacy mode" सारखेच आहेत।
(Firefox साठी )
१. New Private Window -Firefox Setting मधे जाऊन New Private Window वर क्लिक करा, एक नवीन window चालू होईल(PC साठी Shortcut - Ctrl + Shift + P दाबा ), त्या window मधे तुम्ही कुठलीही आणि कितीही वेबसाइट चालू करा , कितीही वेळ ब्राउज़िंग करा , त्याची history किंवा searches , cookies save होणार नाही।
(मोबाइल browser )
२. अगदी एकापेक्षा जास्त tab चालू ठेवून ती Private browsing window बंद केली तरी विंडो बंद करायची का हे ब्राउज़र विचारत नाही त्यामुळे window लगेच बंद होण्यास वेळ लगत नाही ।
फ़क्त लक्षात ठेवा की तुम्ही जर एखादी file download केलेली असेल तर ती file हार्ड डिस्क वर तशीच राहते .
तसेच तुम्ही एखादी लिंक bookmark करू शकता।
(Chrome साठी )
१. New Incognito Window - Chrome ची 'incognito विंडो' ही Firefox च्या 'Private Window' सारखीच आहे।
यात browse केलेली कुठलीही वेबसाइट ची history save होत नाही। ही window चालू करण्यासाठी
Setting -> New Incognito Window वर क्लिक करा किंवा (PC साठी Shortcut Ctrl + Shift + N दाबा)।

(UC browser साठी )
१. UC ब्राउज़र मधे खाली दिलेल्या फ़ोटो सारख्या mask icon वर क्लिक करा।

Tuesday, 5 January 2016
youtube video download
विडियो डाउनलोड करण्यासाठी विडियो ची लिंक कॉपी करा आणि http://keepvid.कॉम वर जाउन तिथे दिलेल्या रकान्यात पेस्ट करा
.आणि डाउनलोड बटन दबा , किंवा " इन्टरनेट डाउनलोड मेनेजर (http://www.internetdownloadmanager.com)
"हे सॉफ्टवेर डाउनलोड करा ( गूगल वर सर्च करा )
आणि इंस्टाल करा विडियो बघत असताना "डाउनलोड " असा आप्शन आलेला असेन.त्यावर क्लिक करा
youtube वर २४० ,३६०, ४८०, ७२०,१०८० p अशी विडियो quality ची वर्गवारी पड़ते तुम्ही ती बदलू ही शकता विडियो बघत असताना विडियो च्या खाली २४० p अशी tab असेल त्यावर क्लिक करा , High quality विडियो डाउनलोड करण्यासाठी ७२० p किंवा १०८० निवडून विडियो डाउनलोड करा ,विडियो च्या qulity प्रमाने विडियो ची साइज़ वाढत जाते ,१० min च्या विडियो ची साइज़ २०० MB पर्यंत जाऊ शकते ,डाउनलोड केलेले विडियो FLV किंवा MP4 अश्या 2 फॉर्मेट मधे असतात . high quality विडियो MP4 फॉर्मेट मधे असतात ,जर तुमचे इन्टरनेट कनेक्शन स्पीड कमी असेल (1 Mbps पेक्षा कमी ) तर २४० किंवा ३६० निवडा विडियो .अधिक माहिती हवी असल्यास comment मधे तुमचे प्रश्न विचारा

Subscribe to:
Posts (Atom)