Friday, 26 February 2016

Browser ची History Clear करण्याची आता गरज नाही, हे वाचा .

बऱ्याच वेळा आपण काही websites ला visit केल्यावर browser ची history clear करावी लागते, प्रत्येक वेळेस सेटिंग मधे जाऊन प्राइवेसी tab वर clear history करावी लागते, कधी कधी आपण history clear करण्याचे विसरतोही। यावर उपाय म्हणून बहुतेक सर्व browser companies ने एक नवीन सुविधा केली आहे।
मोबाइल browser वर  सुद्धा हे ऑप्शन आहेत।
New Private Window “= “ New Incognito Window “= “Privacy mode" सारखेच आहेत।

(Firefox साठी )
१. New Private Window -Firefox  Setting मधे जाऊन New Private Window वर क्लिक करा, एक नवीन window चालू होईल(PC साठी Shortcut - Ctrl + Shift + P दाबा ), त्या window मधे तुम्ही कुठलीही आणि कितीही वेबसाइट चालू करा , कितीही वेळ ब्राउज़िंग करा , त्याची history किंवा searches , cookies  save होणार नाही।
(मोबाइल browser   )

२.  अगदी एकापेक्षा जास्त tab चालू ठेवून ती Private browsing window बंद केली तरी विंडो बंद करायची का हे ब्राउज़र विचारत नाही त्यामुळे window लगेच बंद होण्यास वेळ लगत नाही ।
फ़क्त लक्षात ठेवा की तुम्ही जर एखादी file download केलेली असेल तर ती file हार्ड डिस्क वर तशीच राहते .
तसेच तुम्ही एखादी लिंक bookmark करू शकता।

(Chrome साठी )
१. New Incognito Window - Chrome ची 'incognito विंडो' ही Firefox च्या 'Private Window' सारखीच आहे।
यात browse केलेली कुठलीही वेबसाइट ची history save होत नाही।  ही window चालू करण्यासाठी
Setting -> New Incognito Window वर क्लिक करा किंवा (PC साठी Shortcut Ctrl + Shift + N दाबा)।
फ़क्त लक्षात ठेवा की तुम्ही जर एखादी file download केलेली असेल तर ती file हार्ड डिस्क वर तशीच राहते .
तसेच तुम्ही एखादी लिंक bookmark करू शकता।




(UC browser साठी )

१. UC ब्राउज़र मधे खाली दिलेल्या फ़ोटो सारख्या mask icon वर क्लिक करा।