Thursday, 10 December 2015

Android फोन slow झालाय ? हे करा

(फक्त Android साठी )
1. रोज वापरात नसलेले व न लागणारे application uninstall करा, जितके जास्त application mobile मध्ये असतील , तेवढेच ते RAM (memory) व्यापून ठेवतात , जितकी जास्त application running असतात तेवढा Mobile  slow होतो . RAM किती फ्री आहे हे बघण्यासाठी Settings  मध्ये Apps मधून Running tab वर click करा

2. Clear Cache - सर्व Application data store करण्यासाठी cache चा वापर करतात जे Mobile  मधील memory व save होते , जी महत्त्वाची Application आहेत त्यातील Cache Clear करू नका नाहीतर तुम्हाला ते Application उघडताना पुन्हा Sign In आणि Setup करावे लागेल. तुम्ही Facebook , Shareit , Zender , Zapya सारख्या application ची Cache Clear करू शकता , त्यावर कुठलीही महत्वाची माहिती save होत नाही. Cache Clear करण्यासाठी Setting मध्ये पाहिजे त्या Application select करा मग तुम्हाला त्या Application ने किती Cache save केली आहे ते दिसेल, Clear Cache button वर click करा
3. Animation - Mobile वरील interface आकर्षक दिसण्यासाठी Animation चा वापर होतो , त्यामुळे कधी कधी Application उशिरा चालू होतात , Animation बंद करण्यासाठी Setting मध्ये Developer Options मधे 'Window animation scale ','Transition animation scale ' ,'Animator during scale ' वर click करून कमीत कमी (Animation scale ) किंवा 'Animation Off करा '.
काही android mobile मध्ये Developer Options दिसत नसेल तर Settings मधे About Phone मध्ये जाऊन 'Build number वर ७ वेळा click करा '

No comments:

Post a Comment